श्रावण ताजने यांचे अकस्मात निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील पिंपरी (कायर) येथील श्रावण निळकंठ ताजने ( वय 50 ) यांचे आज शनिवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मारोती, महेश ही दोन मुलं आणि बराच आप्त परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने हळहळ व्यक्त होत आहेत.