छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकदिन साजरा

लहान पांढरकवडा ग्रामपंचायतीमध्ये विविध कार्यक्रम

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायत पांढरकवडा लहान येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त पांढरकवडा (ल) येथे शिवरायांच्या जयघोषात राज्याभिषेकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त लहान पांढरकवडा ग्रामपंचायतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण सरपंच दुर्गा पिंपळकर, उपसरपंच माधुरी विचू व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रगती चेडे, श्रीकांत कोहचाडे, प्रमोद डवरे, विठ्ठल पोटे आणि गावातील नागरिक बाळु चेडे, मधुकर राजूरकर, मंगेश विच्चु, मुकेश बोरकूटे, गणेश गेडेकार, अनिल पोटे, अनिल पावडे, वासुदेव पाटील टोगे, ग्रामपंचायत सचिव प्रशांत डोनेकर, प्रकाश पावडे, अजय मडकाम, संतोष चेडे,

प्रकाश भोयर, आशिष फुसे, अतुल विच्चु, प्रफुल्ल चौधरी, आकाश ताजणे, संतोष काहळे, वीणा मेत्राम, कलावती मांडवकर, गेडाम, अविनाश मुके व ग्रामवासी उपस्थित होते.

हेदेखील वाचा

दारूची अवैधरित्या वाहतूक करणा-या तरुणाला अटक

हेदेखील वाचा

आज मारेगाव तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण

हेदेखील वाचा

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

 

dinlahanLead StoryMaharajPandharkawadarajyabhishekshivaji
Comments (0)
Add Comment