पुरुषोत्तम नवघरे, वणी: असं म्हणतात की ‘बच्चो की शॉपिंग बच्चो का खेल नही’. मात्र यावर आता वणीकरांसाठी एक सर्वोत्कृष्ट पर्याय उपलब्ध झाला आहे. वणीमध्ये देशातील नामवंत फर्स्टक्राय.कॉमचे शोरूम नुकतेच सुरू झाले आहे. यवतमाळ रोडवरील शेवाळकर परिसर येथे हे शोरूम सुरू झाले असून इथे नवजात बाळाचे प्रॉ़डक्ट, बेबी प्रॉडक्ट, कपडे, खेळणे इत्यादींच्या वस्तूंचे ब्रॅन्डेड वस्तू उपलब्ध आहेत. इथे पालकांना नवजात बाळाला लागणा-या सर्व वस्तूंपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलामुलींच्या सर्व वस्तूंची खरेदी करता येणार आहे.
बेबी प्रॉडक्ट खरेदी करणे हे एक जिकरीचे काम आहे. याबाबत अनेकांना योग्य ती माहिती नसते. त्यामुळे अनेकांची बेबी प्रॉडक्ट विकत घेताना चांगलीच तारांबळ उडते. शिवाय कोणते प्रॉडक्ट योग्य होईल याबाबतही विशेष माहिती नसते. त्यामुळे चुकीचे, निकृष्ट दर्जाचे आणि बरेचदा अनावश्यक प्रॉडक्टचीही खरेदी होते. मात्र फर्स्टक्राय.कॉमने ही संपूर्ण समस्याच सोडवली आहे. पालकांना एकाच छताखाली सर्व बेबी प्रॉ़डक्ट बघता येणार आहे. इथे आपल्याला सर्व वस्तूंची माहिती मिळते. शोरूममध्ये विविध ब्रँड़चे प्रॉड़क्ट उपलब्ध असल्याने ग्राहकांना एकाच वस्तूंचे अनेक पर्यायही उपलब्ध आहेत.
बाळांची त्वचा नाजूक असते. शिवाय त्यांना ऍलर्जीचीही शक्यता असते. अनेक निकृष्ट दर्जाच्या प्रॉडक्टमुळे बाळाच्या त्वचेला इजाही होऊ शकते. ही समस्या आपल्याला फर्स्टक्राय.कॉम येथे येणार नाही. कारण इथे उत्कृष्ट आणि ब्रँडेड वस्तूच उपलब्ध आहेत. यात कपडे, खेळणे, साबण, दप्तर, टीफिन बॉक्स, स्वेटर, लोशन, पावडर इत्यादी वस्तू उपलब्ध आहेत.
गरोदर मातांसाठी विविध वस्तूं उपलब्ध
बच्चे कंपनींच्या वस्तूंसोबतच गरोदर माता व नवजात बाळांच्या आईंसाठीही विविध आवश्यक वस्तूची या ठिकाणी उपलब्ध आहेत. यात फिडिंग स्टरलाईजर, ब्रेस्ट पम्प, ब्रेस्ट पॅड, हिटिंग बेल्ट, बेबी पिलो, बाथ टब, रोब बेबी गिअर, स्ट्रोलर, वालमार्ट, राईड ऑन, फिडिंग चेअर, हाय चेअर इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.
एकदा अवश्य भेट द्या – संचालक, फर्स्ट क्राय
वणीमध्ये बेबी प्रॉक्टक्टचे फर्स्टक्राय हे पहिलेच शोरूम आहे. देशभरातील नावाजलेला हा ब्रँड आहे. अमिताभ बच्चन या कंपनीचे ब्रँड ऍम्बेसिडर आहेत. अशा दर्जेदार कंपनीची फ्रॅन्चायसी वणीत सुरू होणे हे वणीकर ग्राहकांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. हे शोरूम असल्याने इथे येऊन आपण सर्व प्रॉड़क्ट बघून खात्री करता येऊ शकते. त्यामुळे एकदा या शोरुमला अवश्य भेट द्या.
– संचालक, Firstcry.com (वणी शाखा)
पत्ता: Firstcry.com
शेवाळकर परिसर, यवतमाळ रोड, वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: 9923939199