वणी रोटरी क्लबची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी विनोद खुराना तर सचिवपदी परेष पटेल

जब्बार चीनी, वणी: वणी रोटरी क्लब ऑफ ब्लँक डायमंड सिटीच्या अध्यक्षपदी विनोद खुराना तर सचिवपदी परेष पटेल यांची निवड करण्यात आली आहे. सन 2021-22 या कालावधीसाठी रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. 

या कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून आशीष गुप्ता, कोषाध्यक्ष अश्वीन कोंडावार, बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये मयूर अग्रवाल, प्रकाश कावडे, लक्ष्मण उरकुडे, मयुर गेडाम, अचल जोबनपुत्रा, संजय छाजेड, डॉ सुनील जुमनाके, डाँ गणेश लिमजे, गौरव जोवनपुत्रा, हिमांशु बतरा यांची निवड करण्यात आली आहे.

वरीष्ठ सल्लागार म्हणुन क्लब आय.पी.पी. निखील केडीया, पूर्व अध्यक्ष निकेत गुप्ता, अरूण कावडकर, संदीप जयस्वाल, अंकुश जयस्वाल, अनिल उत्तरवार यांची निवड झाली आहे. ही कार्यकारिणी 1 जूलै पासुन आपला कार्यभार सांभाळेल. नवीन वर्षात रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद खुराना व सचिव पारेख पटेल यांनी सांगितले.

हे देखील वाचा:

मारेगाव (कोरंबी) येथे सुमारे 2 लाखांची घरफोडी

दारु तस्करांची अनोखी शक्कल, गाडीच्या बोनेटमध्ये लपवून तस्करी

Rotary Club Wani
Comments (0)
Add Comment