डॉ. मनोज बडोदेकर यांची (IHRAO) तालुका अध्यक्ष पदी निवड

निवडीबाबत झरी तालुक्यात समाधान व्यक्त

सुशील ओझा, झरी: इंटरनॅशनल हुमन राईट अम्बेसेडर ऑर्गनाझेशन (IHRAO) च्या झरी तालुका अध्यक्ष पदी डॉ. मनोज रामराव बडोदेकर यांची निवड करण्यात आली. तालुक्यातील मुकुटबन क्षेत्रात परिचित व सेवा देणारे म्हणून एक ओळख निर्माण केली आहे. मागील एक वर्षातील लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय तसेच इतर मदत त्यांनी केली आहे. त्यांची निवड IHRAO चे जिल्हा अध्यक्ष अजय कंडेवार यांनी केली. त्यांच्या निवडीबाबत तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे.

हे देखील वाचा:

तो झाडावर चढल्यावरही वाघाने त्याला ओढून खाली आणले

मारेगाव तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

Dr MAnoj BadodekarIHRAOLead Story
Comments (0)
Add Comment