प्रा. स्नेहाशीष दास यांना पितृशोक

जनप्रिय दास यांचे दीर्घ आजाराने नागपूरला निधन

बहुगुणी डेस्क, अमरावतीः स्थानिक महिला महाविद्यालयातील संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. स्नेहाशीष दास यांचे वडील जनप्रिय दास (81) यांचे नागपूरला शुक्रवारी सकाळी 9.14 वाजता निधन झाले. ते दीर्घ काळापासून आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी शिप्रा, तीन मुलं असा मोठा आप्तपरिवार आहे. नागपूर येथेच शुक्रवारी त्यांच्यावर अंतिमसंस्कार होतील.

deathJanpriya DasNagpurNidhanpitrushok
Comments (0)
Add Comment