धक्कादायक ! जुगादच्या वर्धा नदी किनारी आढळला मृतदेह

0 2,059

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्या पासून ३० किमी अंतरावर असलेल्या जुगाद गावा जवळून वाहणाऱ्या वर्धा नदी किनाऱ्यालगतच्या शेतातील पडीक जागेत पुरलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. 

सदर घटना दि. 17 डिसेंबर सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असून मृतदेहाची दुर्गंधी सुटली होती.  मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. शिरपूर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मंगळवारी सकाळी यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात हलविला. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.