दस्तलेखक उत्तमराव खाडे यांचे निधन

0 664

सुरेंद्र इखारे, वणी: वणीतील दस्तलेखक उत्तमराव खाडे यांचे निधन झाले. ते वणी येथील दुय्ययम निबंधक कार्यालयात गेल्या 35- 40 वर्षांपासून दस्तलेखक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी दिनांक 19 ऑक्टोबरला रात्री 11 वाजून 30 मी नागपूर येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

उत्तमराव यांचा सामाजिक व धार्मिक चळवळीत नेहमी सहभाग असायचा. आज दुपारी 2 वाजता त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले, एक मुलगी, सुना जावई नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.