धनोजे कुणबी समाजातर्फे वधु-वर परिचय मेळावा

नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

0 2,325

गिरीष कुबडे, वणी: धनोजे कुणबी समाजातील उपवर आणि उपवधूसाठी वधू-वर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 6 जानेवारी 2019 ला सकाळी 11 वाजता हा मेळावा वणीतील धनोजे कुणबी समाज भवन इथं होणार आहे. हा मेळावा राज्यस्तरीय असून धनोजे कुणबी समाज विकास बहु. संस्थेद्वारा या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

या मेळाव्यात नाव नोंदणी करणे गरजे असून ही नोंदणी 13 डिसेंबरच्या आत करायची आहे. यासाठी आयोजकांकडून विहित नमुना उपलब्ध करून दिला जाईल. या विहित नमुन्यात पाल्याची अचूक आणि सविस्तर माहिती भरायची आहे. ही माहिती संस्थेचे सदस्य आणि पदाधिकारी यांच्याकडे जमा करावा लागणार आहे.

या मेळाव्या धनोजे कुणबी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क –
विकास जेनेकार – 9822450720
जगदिश ढोके – 9850366310
संतोष ढुमणे – 8275195330bi
डॉ. जगन जुनगरी – 8888331616
विकास देवतळे – 9637452011

हरीश पिदूरकर – 9158982450
मंगेश रासेकर – 9881227407
सचिन पिंपळकर – 9764271738

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.