माजी जि. प. सदस्य सुनील गेडाम यांना मातृशोक

0 468
मारेगाव: तालुक्यातील बोटोणी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल गेडाम यांच्या आई अंजनाबाई श्रीपतराव गेडाम यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. यांचा अंत्यसंस्कार बोटोणी येथील स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी पार पडला, त्यावेळी यवतमाळ शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेन्यात आली.
यावेळी सर्व पक्षीय नेते अंत्यविधीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंजनाबाई यांचे मागे दोन मुले, तीन मुली, नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.