संभाजी ब्रिगेडच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

0 416

सुशील ओझा, झरी: मुस्लिम धर्माचा सर्वात पवित्र सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिन्यात एक महिना उपवास करून अखेर च्या दिवशी ईद सण साजरा करण्यात येते. पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने मुकुटबन येथे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी मुस्लिम बांधवांसाठी ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वधर्म समभाव या हेतूने या ईफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष गणेश बूटे, सरपंच शंकर लाकडे, ठाणेदार गुलाब वाघ, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वारे, कपिल श्रृंगारे, नेताजी पारखी, संतोष बरडे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रशांत बोबडे, देव येवले, केतन ठाकरे, इरफान शेख, मजिद, रफिक कनोजे, सुशील ओझा व मुकुटबन व अडेगाव येथील युवक, नागरिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.