संभाजी डाखरे यांचे निधन

प्रा. संतोष डाखरे यांना पितृशोक

13

मारेगाव : संभाजी गणपत डाखरे (८८, रा. मांगरूळ) यांचे शनिवारी सायंकाळी ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी चंद्रकला, मुले प्रभाकर, सुधाकर, दिनकर, संतोष, मुलगी मंदा, सुना, जावई, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११ वाजता मांगरूळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.