RN सोलरचे भव्य उद्घाटन, जुन्या ब्लॉकच्या शेजारी नवीन ब्लॉकमध्ये स्थानांतरण

दस-या निमित्त सोलर झटका मशिनवर 5 किलो वायर मोफत, अधिक माहितीसाठी 8999124806 व 8999952507 संपर्क

106

बहुगुणी डेस्क, वणी: दस-याच्या शुभ मुहुर्तावर RN सोलर सिस्टम ऍन्ड इलेक्ट्रॉनिक्सचा भव्य उद्घाटन समारंभ मंगळवारी दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता पार पडणार आहे. वरोरा रोडवरील नगर परिषद कॉम्प्लेक्स येथे जुन्या दुकानाच्या बाजूला शॉप नंबर 38 मध्ये सदर दुकान स्थानांतरीत होणार असून त्यानिमित्त हा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा आणि स्थानांतरणा निमित्त सोलर झटका मशिनच्या खरेदीवर ग्राहकांना 5 किलो क्लच वायर अगदी मोफत दिला जाणार आहे. शिवाय 15 एकरसाठीची झटका मशिन 4990 रुपयांमध्ये तर 50 एकरची झटका मशिन अवघ्या 7990 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी तात्काळ या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन RN सोलर एन्टरप्राईजेस तर्फे करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी 8999124806 व 8999952507 या क्रमांकावर किंवा कस्टमर केअर नंबर 9765981616 या क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे.

50 एकरसाठीच्या मशिनचे वैशिष्ट्ये
सदर मशिन ही झटका मशिनमध्ये सुप्रसिद्ध असलेल्या Z + सुरक्षा या ब्रँडची आहे. यात 12 वोल्ट व 32 एम्पीअरची बॅटरी आहे. 40 वॅटची सोलर प्लेट या मशिनला लावलेली आहे. तसेच यात अर्थिंग तार, अर्थिंग प्लेट, कनेक्शन वायर, 100 इन्सुलेटर,वायर दिला जातो. विशेष म्हणजे ही मशिन डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर करून ग्राहकांना दिली जाते त्यामुळे ती अवघ्या 7990 रुपयांमध्ये ही मशिन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

15 एकरसाठीच्या मशिनचे वैशिष्ट्ये
सदर मशिन ही Z + सुरक्षा या ब्रँडची आहे. यात 12 वोल्ट व 12 एम्पीअरची बॅटरी आहे. 20 वॅटची सोलर प्लेट या मशिनला लावलेली आहे. तसेच यात अर्थिंग तार, अर्थिंग प्लेट, कनेक्शन वायर, 100 इन्सुलेटर, वायर दिला जातो. विशेष म्हणजे ही मशिन डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर करून ग्राहकांना दिली जाते त्यामुळे ती अवघ्या 4990 रुपयांमध्ये ही मशिन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

तूर शेंडे कटर यंत्र अवघ्या 300 रुपयांमध्ये
दोन एकरसाठी उपयोगात पडणारी झटका मशिन अवघ्या दीड हजारापासून उपलब्ध करून दिली जात आहे. याशिवाय झटका मशिनच्या विविध रेंज ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे शेतक-यांसाठी एक्सचेंज ऑफरची सेवा देखील दिली जात आहे. या झटका मशिनच्या करंटमुळे पाळीव व वन्यप्राण्यांसह मनुष्याचीही जीवितहानी होत नाही. याशिवाय तूर शेंडा कटर मशिन अवघ्या 300 रुपयांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. 

सदर मशिन ही रात्री बंद होते तर सकाळी सुरू होते. एक आठवडा जरी सूर्यप्रकाश नसला तरी मशिन काम करीत राहते व पिकांचे संरक्षण होते. तार तुटल्यास किंवा पिकांच्या फांदीचा स्पर्श झाल्यास अलार्म सुरू होतो. बॅटरी डिसचार्ज होत नाही. कोरड्या जमिनीवरही ही सिस्टिम काम करते. याशिवाय अर्थिंगसाठी तार शेतात फिरविण्याची गरज नाही. विशेष म्हणजे पावसाळ्यात ताराला हिरवळ लागल्यास बॅटरी डिसचार्ज होण्याची समस्या असते मात्र या मशिनमध्ये ही समस्या येत नाही.

डेमोसाठी संपर्क साधू शकता: संचालक
सदर मशिनचा आम्ही डेमो उपलब्ध करून दिला आहे. केवळ एका कॉलवर तुम्हाला या मशिनचा डेमो दिला जाईल. आम्ही अधिकृत डिलर असल्याने ग्राहकांना अत्यल्प दरात मशिन मिळते. याशिवाय ठोक तसेच चिल्लर विक्रीही केली जाते. ज्या शेतक-यांना मशिनन एक्सचेंज करायची आहे त्यांना एक्सचेंज देखील करता येणार आहे. अधिक माहितीसाठी एकदा आमच्या वरोरा रोडवरील नगर परिषदेच्या कॉम्प्लेमधील प्रतिष्ठानाला भेट द्यावी
– संचालक, आर ऍन्ड एन सोलर सिस्टिम ऍन्ड इलेक्ट्रॉनिक्स

पत्ता: नगर परिषद कॉम्प्लेक्स, ब्लॉक नं. 34, वरोरा रोड, ओरिजिन कॉम्प्युटरच्या बाजुला, वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: राजू किन्हेकर – 8999124806, निकेश निब्रड – 8999952507

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.