आज रात्री अमृत भवन येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव

24

जितेंद्रे कोठारी, वणी: आज बुधवारी दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री 10 ते 12 या वेळेत शहरातील अमृत भवन येथे श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला सर्व भाविकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष कुणाल चोरडिया यांच्या मार्गदर्शनात मयूर गोयनका, हितेश गोडे, उमेश पोद्दार, रितेश फेरवाणी, शुभम मदान, राजू रिंगोले, स्वाती चोरडिया, विद्या मुथा, विशाल दुधबळे, निखिल मारगंडे, संतोष लक्षेटीवार, अमोल धानोरकर यांच्यासह समितीचे सदस्य व स्वयंसेवक परिश्रम घेत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.