वणी(रवि ढुमणे): वणी नगर पालिकेत कंत्राटदार असलेल्या महिलेला कामाची देयके काढण्यासाठी लाच घेणाऱ्या नगर पालिकेतील दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. तर मध्यस्थी करून पैसे घेणारा इसमही अडकला आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.