सौ. मंगला अनंतराव धनेगावकर यांचे निधन

33

बहुगुणी डेस्क, वणी: आज दिनांक ६/७/२०२३ रोजी सौ. मंगला अनंतराव धनेगावकर वय 62 वर्ष रा. रंगारीपुरा वणी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्याच्यामागे त्याचे पती, दोन मुले, सूना, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी दिनांक 7 जुलै रोजी सकाळी ९ वाजता वणी येथील मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांची अंत्ययात्रा धनेगावकर यांचे राहते घर रंगारीपुरा येथून निघेल. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.