डॉ. रोहित वनकर यांची अमरावती विद्यापीठ मंडळावर निवड

20

जितेंद्र कोठारी, वणी : येथील नुरजंहा बेगम सलाट आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयाचे डॉ. रोहित वनकर यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे समाजशास्त्र अभ्यास मंडळावर कुलगुरू नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ. रोहित वनकर यांची निवड झाल्याबद्दल एनबीएसए संस्थेचे अध्यक्ष डॉ. रज्जाक अहमद, सचिव डॉ. राणानूर सिद्दीकी, रुबिना सिद्दीकी, अलाबिना सिद्दीकी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.