वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा- आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
वणी विधानसभा क्षेत्रातील माझे सर्व शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यापारी, उद्योजक, कर्मचारीवर्ग बंधू भगिनींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. वणी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे ‘सबका साथ- सबका विकास’ या घोषवाक्याला अनुसरून वणी विधानसभा क्षेत्रात सर्व जाती समाजातील नागरिकांचा विकास हेच माझे ध्येय आहे. गेल्या 8 वर्षात वणी शहर व विधानसभा क्षेत्रात भूतो: न भविष्यती असे विकासकामे झालीत. यापुढेही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी विकास कामात कुठलीही कमी पडू देणार नाही, असे या दिवाळीत वचन देतो.

Comments are closed.