आज सिंधी कॉलोनी येथे भव्य रक्तदान शिबिर

शिबिरात सहभागी होण्याचे सिंध सेवा उत्सव समितीचे आवाहन

13

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज शनिवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी शहरातील सिंधी कॉलोनी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर श्री सिंध सेवा दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सन्नी तास्ना, प्रवीण फेरवाणी, कमल नागदेव यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.