वणीत ‘कोकोलॅन्ड’ मॉकटेल बारचे थाटात उद्घाटन

राम शेवाळकर परिसरात मिळणार मॉकटेल, ज्युसचे शेकडो प्रकार... विविध प्रकारचे शेक, सँडविच, सॅलड, चाट, फ्रुट चाट उपलब्ध

13

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत शहरातील राम शेवाळकर परिसरात कोकोलॅन्ड या मॉकटेल सेन्टरचे थाटात उद्घाटन झाले. कोकोलॅन्डमध्ये खवय्यांसाठी विविध प्रकारचे नॅचरल ज्युस, विविध प्रकारचे मॉकटेल्स व शेक तसेच सँडविच, सॅलड, फ्रुट सॅलड, स्र्पाउट सॅलड, चाट इत्यादी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शहरातील सुपरिचित व्यक्ती निळकंठ जुमनाके यांच्या हस्ते या मॉकटेल सेन्टरचे उद्घाटन करण्यात आले. वणीकरांना हेल्दी आणि नॅचरल गोष्टी मिळाव्यात यासाठी कोकोलॅन्ड हे मॉकटेल बार उघडण्यात आले आहे. वणीकर खवय्यांनी एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन कोकोलॅन्ड सेन्टरच्या संचालकांनी केले आहे. पत्ता: कोकोलॅन्ड, नॅचरल अँड हेल्दी फूड सेन्टर, शेवाळकर कॉम्प्लेक्स, गोली वडापावच्या बाजूला वणी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.