गिरजाबाई चाटे यांचे निधन

पत्रकार सूरज चाटे यांना मातृशोक

10

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रंगनाथ नगर येथील रहिवाशी असलेल्या गिरीजाबाई रमेश चाटे यांचे आज दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या. काही वर्षांपासून त्या अर्धांगवायूने ग्रस्त होत्या. पत्रकार सूरज चाटे यांच्या आई होत्या. शुक्रवारी सकाळी रंगनाथ नगर येथून राहत्या घरी त्यांची अंत्ययात्रा निघणार असून त्यांच्यावर स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. गिरीजाबाई यांच्या पश्चात पती रमेश चाटे, 2 मुलं, सुना व नातवंड असा आप्त परिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.