मातोश्री ट्रेडर्सची 3 वर्षांची यशस्वी घोडदौड पूर्ण

एका कॉलवर बिल्डिग मटेरिअल व नळ फिटिंग साहित्य उपलब्ध

10

विवेक तोटेवार, वणी: शहरातील वरोरा रोडवरील लो टी महाविद्यालयाच्या समोर असलेल्या मातोश्री ट्रेडर्सला आज तीन वर्ष पूर्ण झाली आहे. अत्यंत वाजवी दरात उत्कृष्ट व दर्जेदार बिल्डिंग मटेरिअल मिळण्यासाठी मातोश्री ट्रेडर्स सुपरिचित आहे. दुकानात हार्डवेअरचे संपूर्ण साहित्य सोबतच सिमेंट, गिट्टी, चुरी, डस्ट व पारस कंपनीचे नळ फिटिंगचे संपूर्ण उपलब्ध आहेत.

तीन वर्षांपूर्वी विजयादशमीच्या दिवशी मातोश्री ट्रेडर्स या शॉपचे थाटात उद्घाटन करण्यात आले होते. सदर ठिकाणी एकाच छताखाली बिल्डिंग मटेरिअल व हार्डवेअरचे संपूर्ण साहित्य उपलब्ध आहे. सोबतच अल्ट्राटेक सिमेंट, गिट्टी, चुरी, डस्ट, सॅनिटरी, पारसचे पाईप व नळ फिटिंगचे संपूर्ण साहित्य अल्प दरात उपलब्ध आहे.

या व्यतिरिक्त सिमेंट दरवाजा, खिडकीची फ्रेम, व्हेंटिलेटर खिडकी इत्यादी साहित्य ही उपलब्ध आहे. नळ फिटिंगचे साहित्य घेतल्यावर दुकानातूनच अनुभवी प्लंबर कामासाठी उपलब्ध करून दिला जाईल. बिल्डिंग मटेरिअलची घरपोच सेवा उपलब्ध आहे. फोनवर संपर्क केल्यास साहित्य जागेवर पोहचवून मिळेल.

एकदा अवश्य भेट द्या – सोमलकर
आम्ही सर्व हार्डवेअरचे साहित्य अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देत आहो. मात्र केवळ दरच नाही तर साहित्य ही आम्ही उत्तम दर्जाचे पुरवतो. एकदा साहित्य आणि दर याची खात्री करण्यासाठी वणीकरांनी एकदा आमच्या प्रतिष्ठानाला अवश्य भेट दयावी.
– प्रो. महेश सोमलकर, संचालक मातोश्री ट्रेडर्स

अधिक माहितीसाठी संपर्क:
मातोश्री हार्डवेअर, लोटी महाविद्यालयाच्या समोर, वरोरा रोड वणी
प्रो. महेश सोमलकर: 9823282344, 9975969888

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.