मयूर मार्केटिंगमध्ये दस-यानिमित्त महासेल

होम अप्लायन्सेस व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर तब्बल 40 टक्के पर्यंतचे डिस्कॉउंट

21

सुरेश पाचभाई: खास दस-यानिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी महासेल सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना होम अप्लायन्सेसवर 40 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. तर सोनी एलईडी टीव्हीवर चक्क 30 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. तसेच फ्रिजवर 15 हजारांपर्यंतची सूट, एलईडी टीव्हीवर 25 हजारापर्यंत तर वॉशिंग मशिनवर 10 हजारांपर्यंत घसघशीत सुट दिली जाणार आहे.* मात्र ऑफर इथेच संपत नाही तर रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन यावर चक्क मायक्रोव्हेव ओव्हन, मिक्सर ग्राईंडर, इलेक्ट्रिक आर्यन (प्रेस), कूकर गिफ्ट दिले जाणार आहे.* ही सवलत केवळ दस-यापुरतीच आहे. त्यामुळे माहेर कापड केंद्राच्या बाजूला, ऍक्सीस बँकेसमोर असलेल्या मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरूम) मध्ये ग्राहकांनी भेट देऊन ऑफर्सचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालकांतर्फे करण्यात आले आहे.

होम अप्लायन्सेसवर चक्क 40 टक्के सूट
महासेल अंतर्गत 32 इंची एलईडी केवळ 7890 रुपयात मिळणार आहे.  तर सोनी कंपनीचा एल.ई.डी. केवळ 19,990 पासून उपलब्ध आहेत. (2 वर्षांच्या वॉरंटीसह) दीड टन सॅमसंगचा एसी केवळ 28990 रुपये, फ्रीज केवळ 8990 पासून, वॉशिंग मशीन केवळ 7490 मध्ये मिळणार आहे. या स्पेशल ऑफरमध्ये रेफ्रिजरेटर (फ्रिज) वर 15 हजार रूपयांपर्यंत तर वॉशिंग मशीनवर 10 हजार रूपयांपर्यंत तर एल. ई. डी. टिव्हीवर तब्बल 25 हजार रूपयांपर्यंतचे ग्राहकांना डिस्काउंट मिळणार आहे. हे डिस्काउंट तब्बल 40 टक्के पर्यंत होते.

एलईडी टीव्हीवर गिफ्टची लूट…
32 इंची एलईडी टीवीच्या खरेदीवर ब्लूटूथ स्पिकर ग्राहकांना गिफ्ट दिला जाणार आहे. तर 40 इंची एलईडीवर हेड फोन, 43 इंची एलईडी टीव्हीवर होम थिएटर, 55 इंची एलईडीवर साउंडबार तर 65 इंची एलईडी टीव्हीवर चक्क साउंड बार आणि ब्लुथूट स्पिकर असे दोन गिफ्ट दिले जाणार आहे. याशिवाय वॉशिंग मशिनवर प्रेशर कुकर, जयपानची इलेक्ट्रिक प्रेस यातील एक गिफ्ट दिले जाणार आहे.*

सोनी कंपनीच्या टीव्हीवर विशेष सूट
ऑफर अंतर्गत ग्राहकांना 30 टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. सोबतच ग्राहकांना एक ईएमआई मोफत (रिफंड) देण्यात येणार आहे. सोनीच्या 40 इंची टीव्हीसह सोनीचा साउंडबार विकत घेतल्यास त्यावर 3 हजारांपर्यंतची घसघशीत सूट ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय सोनीची 32 इंच एलईडी टीव्ही ही केवळ 1024 रुपयांच्या किश्तमध्ये खरेदी करता येणार आहे. तर 43 इंची एलईडी टीव्ही ही 1849 रुपयांच्या तर 50 इंची टीव्ही ग्राहकांना केवळ 5000 रुपयांच्या ईएमआईमध्ये विकत घेता येणार आहे. विशेष म्हणजे यावर 3 वर्षांची वॉरंटीही देण्यात येत आहे.

ईएमआय सुविधाही उपलब्ध
एक-दोन नव्हे तर अनेक ब्रॅण्डेड कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स मयूर मार्केटिंग येथे उपलब्ध आहेत. सोनी, सॅमसंग, एल. जी. पॅनासॉनिक, आय.एफ.बी., बॉश, व्हर्लपूल, हायर, अशा जवळपास सगळ्याच नामांकित कंपन्यांचे प्रॉडक्ट्स मयूर मार्केटिंगमध्ये उपलब्ध आहेत. आपल्याला वस्तू निवडीसाठी स्वातंत्र्यासह खूप मोठी गॅलरी आहे. बजाज फायनान्ससह इतरही कंपनीची फायनान्स सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला 0 फायनान्ससह विविध किस्तमध्येही वस्तू खरेदी करता येणार आहे.

दर्जेदार उत्पादन व सर्विससाठी मयूर मार्केटिंग परिसरात प्रसिद्ध आहे. इथे रेफ्रिजरेटरवर 10 वर्षांची वॉरंटी तर वॉशिंग मशीनवर 12 वर्षांची वारंटी दिली जाते. तर एल.ई.डी.ची 3 वर्षांची वारंटी आहे. इथली प्रत्येक वस्तू ही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असल्याचा विश्वास मयूर मार्केटिंग ग्राहकांना देते. मयूर मार्केटिंग गेल्या 16 वर्षांपासून आय.एफ.बी. व बॉश कंपनीचे सेल्स आणि सर्विसचे अधिकृत डीलर आहेत. वस्तू खरेदीचं एक विश्वसनीय ठिकाण म्हणून मयूर मार्केटिंगची ओळख आहे.

आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंग हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते. यंदाचा स्वातंत्र्य दिन आपल्या पसंतीची वस्तू घरी आणण्याची ही सुवर्ण संधी मयूर मार्केटिंगने ग्राहकांना दिलीय. या दिनी आपले स्वप्न पूर्ण करा. असे आवाहन मयूर मार्केटिंगचे संचालक बतरा बंधू यांनी केले आहे.

पत्ता: एक्सिस बँकेच्या समोर, माहेर कापड केंद्राच्या बाजुला, मेन रोड वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा-  9822228730  पुनित बतरा- 9511793963
*अटी व शर्ती लागू

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.