मेंढोली येथील कुसूमबाई एकरे यांचे निधन

ऍड. विनायक एकरे यांना मातृशोक

13

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील मेंढोली येथील कुसुमबाई पुंडलिक एकरे यांचे दि. 9 शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे ऍड. विनायक, रवि, किशोर, नरेंद्र चार मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंड आणि बराचसा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मेंढोली येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार वामनराव कासावार, जयसिंगराव गोहोकार, सरपंच पवन एकरे, प्रशांत गोहोकार, गजानन विधाते आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.