वणीत क्रिडाईतर्फे मार्गदर्शन शिबिर

बांधकाम व्यावसायिकांना करण्यात आले मार्गदर्शन

8

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील क्रिडाई (वणी बिल्डर्स ॲँड डेव्हलपर्स) तर्फे स्थानिक वसंत जिनिंग सभागृहात मंगळवारी मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिरात मार्गदर्शक म्हणून सी.ए.विजयवर्गी (नागपूर), सीए अमित अग्रवाल, सीए पवन खाबिया व सीए निलेश कटारिया उपस्थित होते. यावेळी या मान्यवरांनी बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.

शिबिराला क्रिडाईचे अध्यक्ष किरण दिकुंडवार, सचिव संजय निमकर, उपाध्यक्ष विवेक ताटेवार, कोषाध्यक्ष मनिष चौधरी, राजेश झिलपीलवार, संजय कोडगीरवार, राम पोदूतवार, मनिष कोंडावार, अनिल उत्तरवार, केतन गुंडावार, अभियन भास्करवार, अचल जोबनपुत्रा, अतुल जयस्वाल, दामोधर देठे, संदीप जयस्वाल, श्रीकांत गारघाटे, देवराव भगत, हितेन असरा, मनोज ढुमे,

राजाभाऊ गौरकार, सलीम शेख, संजय पोटदुखे, सुधाकर गाडगे, सुहास गझलवार, सुनील कातकडे, विवेक पांडे, पप्पू जैन, मनिष चौधरी, क्रिडाई चंद्रपुरचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक सुहास गझलवार यांनी केले. संचालन किरण दिकुंडवार यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.