शिरपूर येथील रक्तदान शिबिरात 61 रक्तदात्यांचे रक्तदान

रक्तदातांचा छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान

0 11

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर येथे कैलास देवस्थानात कैलास स्पर्धा परीक्षा व अभ्यास गट यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनव कोहळे, राम कांडूरे सहायक ठाणेदार, डॉ.धीरज डाहुले अध्यक्ष कैलास देवस्थान शिरपूर गावातील अनेक मान्यवर उपथीत होते.

रक्तदान करण्यासाठी जिल्हा शासकीय रक्तपेढी चंद्रपूर यांची चमू आली होती. रक्तदात्यांना डॉ. अभिनव कोहळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

हे देखील वाचा:

 

आता अवघ्या 1.5 हजारात कुंपन झटका मशिन

वणीतील रविनगर येथील घर (ड्युप्लेक्स) विकणे आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.