झरी पंचायत समिती सभापतीचा वाढदिवस साजरा

आमदार बोदकुरवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार

0 10

सुशील ओझा, झरी: झरीजामणी पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा. यावेळी वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. गोंड्रावार यांच्या कॅबिनमध्ये केक कापण्यात आला. यावेळी उपस्थितींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

झरी भाजपा तालुका अध्यक्ष सतीश नाकले, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, कृषी तालुका अधिकारी आनंद बदखल, झरी भाजपा जेष्ठ नेते अशोकरेड्डी बोदकुरवार, उपसभापती लता आत्राम, सुरेश मानकर, सुरेश बोलेनवार, सचिन दुम्मनवार, नरेंद्र गुर्लावार, किशोर नेल्लावार, विपीन ऐनवार, गजानन आकुलवार, विनोद दशमवार, शेखर आकुलवार, अंजिक्य अक्केवार, प्रशांत गोंडे, तामगाडगे, ढोले, संतोष गिरी, वलथरे,

नगराळे, खाडे, मांडवकर, खारकर, शुभम भारशंकर, संतोष मेंढे, प्रमोद कटकोजवार, दर्शन पाटील, बोरीकर, उमाकांत जामलीवार सर तसेच सर्व पंचायत समिती कर्मचारी वृंद व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा:

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.