मारेगाव तालुक्याला दिलासा आज एकही पॉझिटिव्ह नाही

13 रुग्णांनी केली कोरोनावर मात, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 162

0 18

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 29 में रोजी तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तर दुसरीकडे तालुक्यातील 13 रुग्णांनी कोरोनावर मात करत बरे होऊन घरी परतले आहे. आज आरोग्य विभागाने 97 व्यक्तींची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तसेच आज 227 व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्ट केली असता ते रिपोर्ट तपासणीकरिता यवतमाळ येथे पाठवण्यात आले.

तसेच 332 व्यक्तीचे रिपोर्ट पेंडिंग आहे. तालुक्यात सध्या 162 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंट वर 18 रुग्ण उपचार घेत आहे तर 129 होम आयसोलेट आहे. डेडीकेटेत कोविड हेल्थ सेंटरवर 8 तर 7 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.आज 13 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.

हेदेखील वाचा

पोलिसांनी थांबवताच विनाकारण फिरणा-यांचे विचित्र कारणं

हेदेखील वाचा

आज तालुक्यात कोरोनाचा अवघा एक रुग्ण

हेदेखील वाचा

जब दीप जले आना’ ऑनलाईन मैफल रंगली

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.