जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची वणीला भेट

तहसील कार्यालयात अधिका-यांशी आढावा बैठक

0 18

जब्बार चीनी, वणी: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज संध्याकाळी वणीला भेट दिली. संध्याकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास त्यांनी तहसिल कार्यालयात अधिका-यांची भेट घेत आढावा बैठक घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. 

(अतिरिक्त माहिती येताच ही बातमी अपडेट केली जाईल. )

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.