नागपूरमध्ये करा लक्झरी फ्लॅट खरेदी

अवघ्या 50 लाखांमध्ये 3 बीएचके फ्लॅट उपलब्ध

0 23

विवेक पिदूरकर: आता वणीकरांना नागपूरमध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याचे स्वप्न आपल्याला पूर्ण करता येणार आहे. नागपूर येथील मानकापूर चौक येथे अवघ्या 50 लाखांमध्ये 3 बीएचके लक्झरी फ्लॅट उपलब्ध आहे. चार माळ्याच्या बिल्डिंगमध्ये सर्व फ्लॅट रेडी टू मुव्ह असून यातील 2 फ्लॅटची विक्री बाकी आहे. सदर फ्लॅट परफेक्ट कन्ट्रक्शन, नागपूर यांनी विकसित केले आहे.

मानकापूर चौकापासून अवघ्या 100 मीटरवर (संत ज्ञानेश्वर सोसायटी) असलेली ही बिल्डिंग चार माळ्याची आहे. यात प्रत्येक माळ्यावर केवळ एक फ्लॅट असून सर्व फ्लॅट 3 बीएचके फ्लॅट आहे. फ्लॅटचा कव्हर एरिया 1500 स्वेअरफूट आहे तर कार्पेट एरिया 1100 स्वेअर फूट आहे. यात 3 बेडरूम, 2 बालकनी व 3 वॉशरूम आहे. यासह लिव्हिंगकम डायनिंग रूम, व किचन आहे. बिल्डिंगला लिफ्टची सुविधा असून प्रत्येक फ्लॅट ओनरला पार्किंगसाठी एक स्वतंत्र गेट दिले आहे. याशिवाय बिल्डिंगमध्ये छोट्याशा प्लेइंग गार्डनची सुविधा देखील आहे.

चार माळ्याच्या बिल्डिंगमधील दोन फ्लॅटची विक्री झालेली असून 1 ओनर शिफ्ट झाले आहे. तर दोन फ्लॅटची विक्री बाकी आहे. विक्रीसाठी असेलेला एक फ्लॅट अनफर्निश असून एक फ्लॅट फुल्ल फर्निश आहे. फ्लॅट विक्री थेट बिल्डरकडून होत असल्याने खरेदी करणा-यांची आर्थिक बचत होणार आहे. खरेदी करणा-यांना लोन सुविधासाठीही मदत केली जाईल. सर्व फ्लॅट रेडी टू मुव्ह असून ग्राहकांना संपर्क साधून फ्लॅट पाहता येणार आहे.

पत्ता:
संत ज्ञानेश्वर सोसायटी, राम रहिम पार्क जवळ, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर
लॅंडमार्क- एलेक्सिस हॉस्पिटल
अधिक माहितीसाठी संपर्क: 8055338693 (परफेक्ट कन्ट्रक्शन, नागपूर)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.