वन प्लस टीव्हीवर आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये बिग डिस्काउंट ऑफर

32 इंच ते 65 इंच पर्यंत 4k टीव्ही एलईडी टीव्ही उपलब्ध... अधिक माहिती व डेमोसाठी संपर्क - 7249107005

0 14

बहुगुणी डेस्क, वणीः वन प्लस या दर्जेदार ब्रॅण्डचे विविध 4 K टीव्ही वणीत बम्पर डिस्काउंटमध्ये वणीकरांसाठी उपलब्ध झाले आहे. आझाद इलेक्ट्राॅनिक्स हे त्याचे अधिकृत डीलर आहेत. माहेर कापड केंद्रासमोरील शोरूममध्ये वन प्लस टी.व्ही आकर्षक सवलतीत मिळत आहे. 15 ऑगस्ट निमित्त ही ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी याचा त्वरीत लाभ घेण्याची विनंती आझाद इलेक्ट्राॅनिक्सच्या वतीने करण्यात आली आहे.

तब्बल 6 हजार रूपयांची बचत
टी.व्ही.च्या ऑनलाईन किंमतीपेक्षाही आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये वन प्लस टी.व्ही. मिळत आहे. त्यामुळे ग्राहक या स्कीमचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. जुन्या किंमतीमध्ये खूप मोठी सवलत मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांची 32 इंच ते 65 इंच टीव्हीपर्यंत तब्बल 6 हजार ते 10 हजारांपर्यंतची बचत होणार आहे.

बजाज फायनान्सची 0 (शून्य) डाऊन पेमेंट सुविधाही ग्राहकांना दिली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू ग्राहकांना घेणे सोयीचे होणार आहे. विक्री आणि सेवेची एक दर्जेदार परंपरा आझाद इलेक्ट्राॅनिक्सची आहे. ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये वन प्लस टी.व्ही. शहरात सर्वात मोठ्या डिस्काउंटसह मिळणार आहे. त्यामुळे या विशेष स्कीमचा त्वरीत लाभ घेण्याची विनंती आझाद इलेक्ट्राॅनिक्सने केली आहे.

याशिवाय आझाद इलेट्रॉनिक्समध्ये सोनी, सॅमसंग, एलजी, बॉस्च, व्हर्लपूल, पॅनासॉनिक, एमआय, वनप्लस इत्यादी कंपनीच्या वस्तू उपलब्ध आहेत. या वस्तू ग्राहकांना वॉरंटीसह मिळणार आहे. याशिवाय आझाद इलेट्रॉनिक्स हे आयएफबी आणि गोदरेजचे ब्रँड शॉपदेखील आहे.

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. या नवीन वर्षाच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी अशी विनंती आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क 9373143143, 9403456222, 9850135716, 9423435341 7249107005

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.