शिरपूर येथे लोकअदालत संपन्न

50 केसेसचा करण्यात आला निपटारा

0 660

शिरपूर: शिरपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये लोक अदालत घेण्यात आली. सोमवारी दिनांक 14 ऑगस्टला ही लोकअदालत पार पडली. यामध्ये पॅनल न्यायाधिश म्हणून व्ही जी बोधकर, एम एम निमजे व डॉ. धीरज डाहुल यांनी काम पाहिले.

या लोकअदालतीत 50 केसेसचा निपटारा करण्यात आला. या वेळी लोकअदालत सहकार्य म्हणून डी सी ठाकरे, नरांजे, लखमापुरे. निमजे, राळे. तसेच शिरपूर पोलीस स्टेशचे ठाणेदार सागर इंगोले व त्यांचे सहकारी जाधव, बागेश्वर, खान, पौर्णिमा शिरभाते, ताजने, सिद्धार्थ पाटील डॉ. आंबेकर यांनी सहकार्य केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.