विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील परमडोह येथील नारायण बाबा डाखरे यांचे दि. २० शनिवारला सायंकाळी आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. शिंदोला परिसरात नारायण बाबांचा मोठा भक्त वर्ग आहे. परिसरातील शुभ कार्याला बाबांची आवर्जून उपस्थिती असायची. त्यांच्या पार्थिवावर परमडोह येथे रविवारला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.