चंद्रपूूूर लोकसभा मतदारसंघाचा लाईव्ह रिजल्ट

152 मतांनी हंसराज अहिर आघाडीवर

0 7,504

चंद्रपूर: सध्या चंद्रपूरमध्ये मतमोजणी सुरू आहे. यात पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी सुरू आहे त्यात 152 मतांनी भाजपचे हंसराज अहिर हे बाळू धानोरकर यांच्यापेक्षा आघाडीवर आहे.भाजप-हंसराज अहीर : 20420
काँग्रेस- बाळू धानोरकर : 20268

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.